PM Ujjwala Scheme 2024 या दिवाळीत सर्व महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

PM Ujjwala Scheme 2024 Free Gas Cylinder प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही केंद्र सरकारने 2016 मध्ये सुरू केलेली एक योजना आहे, जी विशेषतः बीपीएल (गरीब रेषेखालील) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यासाठी आहे. या योजनेचा उद्देश महिलांना धूरमुक्त स्वयंपाक करण्याची संधी देणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर प्रोत्साहित करणे आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

2024 मध्ये या योजनेत एक नवीन अपडेट आले आहे, ज्याअंतर्गत 75 लाख नवीन मोफत गॅस कनेक्शन दिले जातील. यामुळे गरजू महिलांना अधिक लाभ मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या  ऑनलाइन अर्ज करावा.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment