सोनई येथे ऊस तोडणी मजूर यांनी संत भगवान बाबा व वामन भाऊ यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी
सोनई येथे ऊस तोडणी मजूर यांनी संत भगवान बाबा व वामन भाऊ यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी वार्ताहर अशोक आव्हाड खरवंडी कासार :मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई येथे श्री संत भगवान बाबा व श्री संत वामनभाऊ महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली हा पुण्यतिथी सोहळा ऊसतोड कामगार व मुकादम गेली १८ वर्षापासून करत आहेत … Read more